S For Satish आपल्या घरी आले! 😍 | व्हिडिओ कसा बनवतात ते दाखवलं आणि पूर्ण गाव फिरलो 🏂
Kiran Mali Officials
0:00 / 0:00
S For Satish आपल्या घरी आले! 😍 | व्हिडिओ कसा बनवतात ते दाखवलं आणि पूर्ण गाव फिरलो 🏂
2 138 просмотров · 2 недели назад
Kiran Mali Officials
788 подписчиков
2 138 просмотров · 2 недели назад
आपले लाडके @SForSatish चे सतीश दादा आपल्या घरी आले. ❤️
घरच्या गप्पा, जुन्या आठवणी आणि मस्त गप्पागोष्टी केल्यानंतर दादांनी ते आपले व्हिडिओ नेमके कसे बनवतात, शूटिंग कशी करतात आणि कॅमेऱ्यामागे काय काय करतात हे आम्हाला जवळून दाखवलं. 🎥
त्यानंतर सतीश दादांसोबत आपल्या पूर्ण गावाची सफर केली. गावातील रस्ते, निसर्ग आणि आपल्या गावच्या आठवणी तर पाहिल्याच, पण याच प्रवासात गावातील महिलांचं नागपंचमी पूजनही पाहायला मिळालं. 🐍🌿❤️
गावचं सुंदर वातावरण, नागपंचमीची परंपरा आणि सतीश दादांसोबतचा हा खास दिवस या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ❤️
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#sforsatish
#kokan
#marathi
#वायरल
#KiranMaliOfficials
#villegevlog
#youtubeshorts
#youtube
#viralvideo
konkanvlogs
#konkanrecipes
#maharashtravillagelife
#maharashtravillagevlog
#maulibhau
#newcomedyvideo
#bailgada
#bailgadasharyat
#sharyat
#ganedakhva
#prachiagroindustries
#poonampatildairyfarm
#agriculture
#agricultureland
#agriculturelandforsale
#maharashtraagriculture
#shelipalan
#shelipalanlatestvideo
#shelipalanproject
#shelipalanprojectreport
#kiranmaliofficials
#konkanagrotourism