नाटाचे अभंग (वासकर फड) गु. चैतन्य (भाऊ) वासकर महाराज
वारकरी
0:00 / 0:00
नाटाचे अभंग (वासकर फड) गु. चैतन्य (भाऊ) वासकर महाराज
3 001 просмотр · 6 дн. назад
वारकरी
1 тыс. подписчиков
3 001 просмотр · 6 дн. назад
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
अभंग सूची | Abhang Timestamps
00:00:00 – मी तव अनाथ अपराधी ।
00:07:54 – आता पावेन सकळ सुखें ।
00:14:27 – सर्व सुखाचिया आशा जन्म गेला ।
00:23:34 – अगा ये वैकुंवैकुंठनायका ।
00:38:08 – न पवे सन्निध वाटते चिंता
00:54:34 – देवा तूं आमूचा कृपाळ ।
01:02:43 – आतां धर्माधर्मी कांहीं उचित ।
01:14:26 – बरवे झालें आलों या जन्मासि ।
01:32:11 – तरी म्यां आळवावें कोणा ।
01:43:42 – हेचि भवरोगाचे औषध ।
01:55:11 – मागुता हाचि जन्म पावसी ।
02:01:50 – उभा देखिला भीमातीरीं ।
02:08:30 – दास्य करी दासाचें ।
02:13:52 – एक मागणें हृषीकेशी ।
02:23:17 – कईं देखता होईन डोळीं ।
02:40:57 – तूं बळिया शिरोमणी ।
02:52:59 – देवा मी चांडाळ चांडाळ ।
03:03:05 – काय काय करितों या मना ।
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम