हा वारकरी आलाय नवा
Dilip N. Pitkar creations
0:00 / 0:00
हा वारकरी आलाय नवा
283 просмотра · 1 мес. назад
Dilip N. Pitkar creations
37 подписчиков
283 просмотра · 1 мес. назад
ॐ श्रीराम. २८/८/२६
नमस्कार साधक हो! आजपासून आपण काही आठवडे माझ्या आईने लिहिलेल्या कवितांचे संगीतबद्ध गायन ऐकणार आहोत .
हा मजकडून झालेल्या उपक्रमातील सगळ्यात पहिला उपक्रम आहे .2001 मधला .
तेव्हा रेकॉर्डिंग कॅसेटवर झाले होते .त्यातल्या काहीच क्लिप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक आपण आज ऐकूया!
वारीत नवा वारकरी आला की त्याचे कसे स्वागत करतात ते इथे पाहणार आहोत.
हा वारकरी आलाय नवा
संग्रह..... स्वर तरंग
काव्य .....शैलाताई पिटकर
संगीत.... केशव परांजपे
निर्मिती ...दिलीप पिटकर (2001)