Перейти к содержимому

दसरा, घरची तयारी आणि गाडीची पूजा|✨☘️❤️

Viresh Bramhadande

0:00 / 0:00

दसरा, घरची तयारी आणि गाडीची पूजा|✨☘️❤️

492 просмотра · 4 дн. назад
Viresh Bramhadande
257 подписчиков
492 просмотра · 4 дн. назад
🙏 दसऱ्याची तयारी आणि गाडीची पूजा | Marathi Vlog 🌼 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या घरची दसऱ्याची तयारी, पूजेची तयारी आणि दसऱ्यानिमित्त केलेली गाडीची पूजा. 🌼🚗 सणाची लगबग, घरातील तयारी, पारंपरिक पूजा आणि दसऱ्याचा आनंद या सगळ्या गोष्टी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तुम्हाला आमचा हा साधा आणि छानसा सणाचा व्लॉग कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, मित्रांसोबत Share करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🙏 तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या! ❤️ *सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌼* जय श्रीराम! 🙏