"ग्लॅमरच्या पलीकडे… अध्यात्माचा शोध!- "अभिनेत्री मधुराणी गोखले | Sonchafa Producation
Sonchafa Production
0:00 / 0:00
"ग्लॅमरच्या पलीकडे… अध्यात्माचा शोध!- "अभिनेत्री मधुराणी गोखले | Sonchafa Producation
16 256 просмотров · 1 дн. назад
Sonchafa Production
50,9 тыс. подписчиков
16 256 просмотров · 1 дн. назад
ग्लॅमरच्या पलीकडे… अध्यात्माचा शोध! - अभिनेत्री मधुराणी गोखले
🎙️ दिवाळी विशेष पॉडकास्ट | Sonchafa Production
चकचकीत ग्लॅमरच्या दुनियेपलीकडेही एक वेगळं विश्व असतं… श्रद्धेचं, साधनेचं आणि आत्मशोधाचं! 🙏🌸
या दिवाळीच्या खास पर्वात आपल्या भेटीला येत आहेत लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले, ज्यांच्याशी रंगणार आहेत दिलखुलास गप्पा त्यांच्या अभिनय प्रवासाबद्दल, आयुष्यातील अनुभवांबद्दल, अध्यात्माकडे वळण्याच्या प्रवासाबद्दल आणि मनःशांतीच्या शोधाबद्दल!
🎭 अभिनयाच्या दुनियेपासून अध्यात्माच्या वाटेपर्यंतचा त्यांचा अनोखा प्रवास…
✨ प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडचं त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व…
🙏 श्रद्धा, सकारात्मकता आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन…
अनेक अनुभव, काही न उलगडलेले पैलू आणि मनाला स्पर्श करणारा संवाद!
या दिवाळीत अनुभवूया एक वेगळा, विचारांना समृद्ध करणारा संवाद!
❤️ पाहा, ऐका आणि अनुभव घ्या हा खास दिवाळी विशेष भाग फक्त Sonchafa Production वर!
🔔 Subscribe करा | Like करा | Share करा
#SonchafaProduction #MadhuraniGokhale #DiwaliSpecial #SpiritualJourney #MarathiPodcast #MarathiActress #GlamourBeyond #अध्यात्म #दिवाळीविशेष