Перейти к содержимому

दूध, दही, श्रीखंड ते रद्दीपासून पेपर...'वारणा' समूहाच्या दूधगंगेची सफर | NDTV मराठी Exclusive

NDTV Marathi

0:00 / 0:00

दूध, दही, श्रीखंड ते रद्दीपासून पेपर...'वारणा' समूहाच्या दूधगंगेची सफर | NDTV मराठी Exclusive

8 684 просмотра · 2 года назад
NDTV Marathi
750 тыс. подписчиков
8 684 просмотра · 2 года назад
5000 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सहकारी तत्त्वावरच्या वारणा समुहाने अमूलसह सगळ्या आव्हानांचा स्वीकार करायचे ठरवले आहे. भन्नाट आयडीया, त्याची तेवढीच बारकाईने केलेली अंमलबजावणी हे वारणा समुहाच्या यशाचे गमक मानले जाते. ही यशोगाथा आजवर ऐकलेली….वर्तमानपत्रात वाचलेली कहाणी आज तुम्ही NDTV मराठीवर पाहणार आहात. ५० वर्षांपासून तूप, दही, लोणी, आईस्क्रीम, कॅडबरी चॉकलेट, श्रीखंड, रद्दी पासून पेपर आणि उच्च विद्याविभूषित मुलं घडवणारा सहकारी तत्त्वावरचा देशातला हा एकमेव सहकाराचा यज्ञ आहे….तो घडल्यावर कसा दिमाखात उभा आहे ते आज तुम्ही पाहणार आहांत..लाखो लोकांच्या हाताला रोजगार देणारा हा असाच प्रयोग महाराष्ट्राच्या भविष्याच्या समस्येवरचं उत्तर असू शकतं.. #warna #ndtvmarathi #kolhapur