🌾कोकणातील बैलांच्या साह्याने भातशेती लावणी Konkan Farming Village Life in Konkan#neture #ratnagiri
Sahyadri Mi Kokanacha
0:00 / 0:00
🌾कोकणातील बैलांच्या साह्याने भातशेती लावणी Konkan Farming Village Life in Konkan#neture #ratnagiri
3 758 просмотров · 1 месяц назад
Sahyadri Mi Kokanacha
314 подписчиков
3 758 просмотров · 1 месяц назад
🌴❤️ नमस्कार मित्रांनो ❤️🌴
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने भातशेतीची नांगरणी कशी केली जाते, हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, शेतकऱ्यांचे कष्ट आणि कोकणातील ग्रामीण जीवनाचा सुंदर अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Sahyadri Mi Kokanacha चॅनेलला Subscribe करा.