Перейти к содержимому

मोदींच्या VIDEO मुळे BJP ची अडचण वाढली? ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचा खेळ उघड!

Bharat Marathi News

0:00 / 0:00

मोदींच्या VIDEO मुळे BJP ची अडचण वाढली? ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचा खेळ उघड!

3 601 просмотр · 1 час назад
Bharat Marathi News
815 тыс. подписчиков
3 601 просмотр · 1 час назад
मोदींच्या VIDEO मुळे BJP ची अडचण वाढली? ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचा खेळ उघड! मोदींचा तो VIDEO दाखवत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून राजकीय वातावरण तापलं असून, भाजप ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? तरुणांच्या आंदोलनावर कारवाई, निवडणूक आयोगाची भूमिका आणि भाजपच्या भूमिकेवर पवन खेरा यांनी उपस्थित केलेले सवाल नेमके काय आहेत? या संपूर्ण प्रकरणात मोदींच्या व्हिडिओचा संदर्भ काय आहे? पवन खेरा यांनी भाजपला कोणते प्रश्न विचारले? आणि या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात कोणती चर्चा सुरू झाली आहे? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. #BharatMarathiNews #PawanKhera #GyaneshKumar #ModiVideo #BJP #Congress #ElectionCommission #MarathiNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #LatestPoliticalNews #RahulGandhi #IndianPolitics #BreakingNews