संतोष पंडित यांचा संघर्षमय प्रवास तुम्हाला माहिती आहे का? | Karyarambh
karyarambh
0:00 / 0:00
संतोष पंडित यांचा संघर्षमय प्रवास तुम्हाला माहिती आहे का? | Karyarambh
131 932 просмотра · 15 часов назад
karyarambh
169 тыс. подписчиков
131 932 просмотра · 15 часов назад
#संतोषपंडित #SantoshPandit #पुणे #PuneNews #कोथरूड #Kothrud #चंद्रकांतपाटील #ChandrakantPatil #गोपीचंदपडळकर #GopichandPadalkar #महाराष्ट्रन्यूज #MaharashtraNews #मराठीन्यूज #MarathiNews #महाराष्ट्रराजकारण #MaharashtraPolitics #पुणेखड्डे #PuneRoads #भ्रष्टाचार #सामाजिककार्य #26November2008 #KaryarambhDigital #कार्यरंभ
दारासमोर एकेकाळी आलिशान मर्सिडीज गाड्यांचा ताफा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेला कोट्यवधींचा व्यवसाय आणि ऐशोआरामाचे आयुष्य... पण आजचं वास्तव असं की, चार भिंतींच्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात अन्नासाठीही संघर्ष करणारा हाच माणूस व्यवस्थेविरुद्ध थेट दंड थोपटून उभा ठाकला आहे. तो व्यक्ती म्हणजेच संतोष पंडित. बस नाम ही काफी है, अशी त्यांची आजची ओळख. एका बाजूला त्यांचा सख्खा पुतण्या प्रसिध्द यु ट्यूब इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, दुसर्या बाजूला व्यवस्थेशी घेतलेल्या पंग्यामुळे संतोष पंडित मात्र थेट तुरुंगाच्या कोठडीत पोहोचले आहेत. मर्सिडीजच्या दिमाखातून गरिबीच्या खाईत लोटले गेलेले आणि तिथून थेट सत्ताधार्यांना आव्हान देणारे संतोष पंडित यांना मध्यरात्री घरात घुसून अटक करण्यात आली होती, पण संतोष पंडित नेमके कोण आहेत, कोट्याधीश असलेला माणूस एवढा गरीबीत कसा आला? याची ही हादरवून टाकणारी कहाणी आपण या व्हिडिओत समजून घेऊ...
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.