Перейти к содержимому

आज आहे गौरी आगमन 🌺✨ | गोड क्षण, पूजा आणि पारंपरिक उत्सव | Gauri Aagman Vlog❤️ #viral #bappa #youtube

Life with sukanya

0:00 / 0:00

आज आहे गौरी आगमन 🌺✨ | गोड क्षण, पूजा आणि पारंपरिक उत्सव | Gauri Aagman Vlog❤️ #viral #bappa #youtube

81 просмотр · 4 дня назад
Life with sukanya
648 подписчиков
81 просмотр · 4 дня назад
आजचा दिवस खूप खास आहे… कारण आज आहे गौरी आगमन! 🌺🙏✨ या vlog मध्ये पाहा गौरी आगमनाची सुंदर तयारी, पारंपरिक पूजा, नैसर्गिक फुलं-वनस्पती, नैवेद्य आणि घरातील आनंदाचे क्षण. ❤️ आपल्या महाराष्ट्राच्या सुंदर परंपरेचा हा खास अनुभव नक्की पहा आणि आवडला तर Like, Share & Subscribe करा! 🥰 गौरी मातेच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! 🙏🌺 #GauriAagman #गौरीआगमन #GauriFestival #MarathiVlog #MaharashtrianTradition #GauriPuja #MarathiCulture #FestivalVlog #YouTubeVlog