Перейти к содержимому

पविते वाहू चला देवाच्या स्थानाला | Pavite Bhajan- Vishal Jogdeo | Pavite Vahu Chala Devachya Sthanla

Vishal Jogdeo (Indian Playback Singer)

0:00 / 0:00

पविते वाहू चला देवाच्या स्थानाला | Pavite Bhajan- Vishal Jogdeo | Pavite Vahu Chala Devachya Sthanla

11 094 просмотра · 9 дней назад
Vishal Jogdeo (Indian Playback Singer)
211 тыс. подписчиков
11 094 просмотра · 9 дней назад
#pavite_vahu_chala_devachya_sthanala #pavite_bhajan #Pavite_Parv #Mahanubhav_Panth #Vishal_Jogdeo पविते वाहू चला देवाच्या स्थानाला | Pavite Bhajan- Vishal Jogdeo | Pavite Vahu Chala Devachya Sthanla पविते पर्वाच्या पावन मुहूर्तावर, महानुभाव पंथाचे लाडके व सुप्रसिद्ध भजनसम्राट विशाल जोगदेव यांच्या सुमधुर आवाजात, "पविते वाहू चला देवाच्या स्थानाला" हे पवित्या चे सुमधुर व कर्णप्रिय भजन आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत... पवित्याचे हे नवीन भजन आवडल्यास नक्की कमेंट करून आम्हाला प्रतिसाद द्या ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• Audio Cradit..... भजन- पविते वाहू चला देवाच्या स्थानाला गीत, संगीत, गायक - विशाल जोगदेव ध्वनिमुद्रण- स्वर दर्पण स्टुडिओ जबलपुर मधुरिका ऑडिओ ऍड, नागपूर लेबल- विशाल जोगदेव प्रोडक्शन Video Credit........ कलाकार - स्नेहल खोब्रागडे, जानवी विश्वास, आणि विशाल जोगदेव* दिग्दर्शक - विशाल जोगदेव संकलक - सम्राट गोटेकर कॅमेरा - यश चोंडे निर्माता - विशाल जोगदेव प्रोडक्शन हाऊस आभार - तुषार जोगदेव ( कडक अमृत चहा ) आशीर्वाद - प.पू.प.म. वैरागी बाबा पंजाबी ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• आध्यात्म परंपरेने समृध्द आसणाऱ्या भारतीय संस्कृतीत नारळी पोर्णिमेला (पविते पर्व) हा सण साजरा केला जातो. परमेश्वर आणि पंथातील गुरुजनांना पविते अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. नारळ हे जीव स्वरुपाचे प्रतिक आहे. आतुन शुभ्र खोबरे व बाहेरुन कठिण कवच. तसेच जीव स्वरुप हि शुभ्र स्पटीकाकार आहे. नारळातील पाणी म्हणजे अंत:करणातील श्रध्दा आणि भावाचे प्रतीक आहे. नारळावरील तीन डोळे म्हणजे जीवाच्या ठायी असलेल्या ज्ञान,भक्ती,वैराग्य या गुणांची ओळख दर्शवतात. एकुणच नारळ म्हणजे आपलं जीवन स्वरुप दोन्ही बाजुला दोन सुपाऱ्या म्हणजे गुरु व परमेश्वर यांच्या कुपकाटीचे आशिर्वादाचे रुपक दर्शवितात. त्यावर असणार सुत म्हणजे ईश्वर, गुरु, आणि जीव,यांच्यातील स्नेहाची प्रेम रुपी गुंफन होय. भक्तजनांनी स्वामींच्या ठिकाणी साजरे केलेले पविते पर्व* १ मेहकर, २ पैठण, ३ सिन्नर, ४ बीड, ५ करंजखेड ६ डोमेग्राम, ७ वृद्धासंगम ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• श्री चक्रधर भक्तीधारा (महानुभाव पंथिय भजनसंध्या) महानुभाव पंथीय भजनसम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्यानी सजलेला महाराष्ट्रातील एक दर्जेदार व भक्तीमय कार्यक्रम… Contact for bhajansandhya program 7038086864 ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• विशाल जोगदेव यांच्या नवनवीन हिंदी व मराठी भजनांचा आनंद घेण्यासाठी खालील "सर्व यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा.* व निरंतर नवनवीन गाण्यांचा आनंद घ्या. 👉 Vishal Jogdeo    / vishaljogdeo   👉 Vishal Jogdeo Song    / @vishaljogdeosong   👉 Mahanubhav Panth Bhajan Sandhya    / mahanubhavpanthbhajansandhya   👉 Intragram https://instagram.com/vishaljogdeo?ut... 👉 Instgram Broadcast Channal https://ig.me/j/AbYT4c9vMKpgsfLs/ 👉 vishaljogdeo.com या सर्व चॅनलला सबस्क्राईब करा व मला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• लाईव्ह भजनसंध्या प्रोग्राम* (आई माझी मायेचा सागर व जरी की पगडी बांधे- फेम) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भजनसम्राट गायक गायक विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज, सोबतच असंख्य नयनरम्य झाकियांनी सजलेला एकमात्र महाराष्ट्रात गाजलेला संच. कार्यक्रम हेतू संपर्क--7038086864, 8208958856 ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• 🌹 भगवान श्री कृष्ण भजन संग्रह-    • कृष्ण भजन   🌹श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने-    • श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने   🌹 श्री दत्ताप्रभू भजन संग्रह-    • श्री दत्तप्रभू भजन संग्रह   🌹 श्री गोविंद प्रभु भजन संग्रह-    • श्री गोविंद प्रभु भजन संग्रह   🌹महानुभाव पंथीय व्हॉट्सऍप स्टेटस-    • महानुभाव पंथ whataap Stetus   🌹 महानुभाव पंथीय आरती संग्रह-    • आरती संग्रह   🌹 महानुभाव पंथीय स्तोत्र,श्लोक,स्तवन व मंत्र-    • महानुभाव पंथीय स्तोत्र, श्लोक व मंत्र   🌹 श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन संग्रह-    • श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन   🌹 महानुभाव पंथी अमृतवाणी संग्रह-    • महानुभाव पंथीय अमृतवाणी   🌹 सणा वरील महानुभाव पंथीय भजने-    • सणावरील महानुभाव पंथीय भजने   ❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️• या चॅनल चे सर्व अधिकार विशाल जोगदेव यांच्याकडे सुरक्षित आहेत. व याचा कुठेही दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.. Please Like, Comment & Share