Перейти к содержимому

संस्कृती कशी निर्माण होते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Lokmat Bhakti

0:00 / 0:00

संस्कृती कशी निर्माण होते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

1 591 просмотр · 6 л. назад
Lokmat Bhakti
1,61 млн подписчиков
1 591 просмотр · 6 л. назад
आपल्या मनावर व विचारांवर ज्या प्रकारचे संस्कार केले जातात त्यांमधून संस्कृतीचा उगम होत असतो. आपण आपल्या संस्कृतीचे भान राखून आपली जडणघडण आपल्याला कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या जवळ असलेल्या संस्कृतीमुळे आपण कोणाचे मन दुखवले नाही पाहिजे किंवा कोणाला वाईट वाटेल असे कृत्य करू नये. संस्कृतीने दिलेली शिकवण आपण आपल्या मनामध्ये खोलवर रूजवली गेली पाहिजे. म्हणून सदगरु श्री वामनराव पै यांनी संस्कृती कशी निर्माण होते यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा- #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti Subscribe -    / @lokmatbhakti   नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा