Перейти к содержимому

Vidhansabha 2029 : Jay Pawar हे अजित पवारांचे राजकीय वारसदार? बारामतीत त्यांच्यासमोर आव्हानंही तयार

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vidhansabha 2029 : Jay Pawar हे अजित पवारांचे राजकीय वारसदार? बारामतीत त्यांच्यासमोर आव्हानंही तयार

15 642 просмотра · 5 месяцев назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
15 642 просмотра · 5 месяцев назад
#baramatielection #jaypawar #ajitpawar #ncp गेल्या साठ वर्षांपासून बारामती हा पवारांचा अभेद्य किल्ला मानला जातो. आधी शरद पवार आणि त्यांच्यानंतर अजित पवारांनी या बालेकिल्ल्याला अधिक मजबूती दिली. त्यामुळे राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांचे गड भाजपच्या वादळात नेस्तनाबूत झाले. मात्र बारामतीत जेव्हा जेव्हा विरोधकांनी ताकद लावली, तेव्हा तेव्हा अफाट ताकदीने बारामतीकर पवारांच्या पाठीशी उभे राहीले. आता अजित पवारांच्या अकस्मात निधनानंतर बारामती कोण सावरणार हा प्रश्न सतावत आहे. सुनेत्रा पवार या आता बारामतीच्या नव्या कारभारी असतील, मात्र शरद पवारांनी पुरोगामी विचाराने बांधलेली बारामती भाजपच्या साथीला गेलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती काळ ताब्यात ठेवता येणार हा प्रश्नच आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने अजित पवारांनंतर राजकीय वारस कोण? हा प्रश्न सातत्याने सतावत असतानाच गेल्या काही दिवसांपासून जय पवार यांना पुढील वारसदार म्हणून पुढे केले जातंय. जय पवार यांच्या माध्यमातून कार्यकर्ते देखील त्यांच्या रुपात अजित पवारांना पाहू लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. मतदानादरम्यान भावनिक वातावरण बारामतीत असताना आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीचं पालकत्व घेण्याची तयारी जय पवारांनी दाखवली आणि पवार विरुद्ध पवार पुन्हा सामना होणार हे संकेत रोहित पवारांनी दिले. जय पवार हे बारामतीचे कारभारी व्हावेत याच्या चर्चा का सुरु झाल्या, बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना कसा रंगणार का तेच या व्हिडिओत पाहुयात.. After the sudden demise of Ajit Pawar, the question of who will take charge of Baramati is troubling everyone. Sunetra Pawar may now assume the role of the new caretaker of Baramati, On the occasion of the Baramati Assembly by-election, the question of who will be Ajit Pawar’s political successor has been constantly looming. Meanwhile, over the past few days, Jay Pawar has been projected as the next heir. Through Jay Pawar, party workers have also begun to see Ajit Pawar’s reflection in him. Amid an emotional atmosphere during the voting, Jay Pawar expressed readiness to take responsibility for Baramati in the 2029 Assembly elections. At the same time, Rohit Pawar hinted that a Pawar-versus-Pawar contest may once again be on the cards.Why have discussions begun around Jay Pawar becoming Baramati’s political caretaker? How might a Pawar-versus-Pawar battle play out in Baramati? Watch this video to find out. .. Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Google News : https://news.google.com/publications/... Website : http://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.