धनसारमधली साखरचौथ… आणि ताई-माईंसोबतची एक खास भेट! PART 1 #sakharchauth #ganpatispecial
Tumchi Prachiti
0:00 / 0:00
धनसारमधली साखरचौथ… आणि ताई-माईंसोबतची एक खास भेट! PART 1 #sakharchauth #ganpatispecial
6 789 просмотров · 4 дня назад
Tumchi Prachiti
384 подписчика
6 789 просмотров · 4 дня назад
धनसार गावची साखरचौथ | Kunbi Samaj Special
Welcome back to tumchi_prachiti!
या vlog मध्ये मी गेले होते धनसार गाव, पालघर येथे, जिथे मला कुणबी समाजातील सर्व सदस्यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत साखरचौथ साजरी करण्याची सुंदर संधी मिळाली.
धनसारमध्ये साखरचौथ अगदी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या celebration मध्ये गावातील सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी होतात. Dance, Music, Drama अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विशेष साखरचौथ पूजा आणि हळदी-कुंकू समारंभ देखील आयोजित केला जातो.
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
• धनसार गावातील भव्य साखरचौथ Celebration
• कुणबी समाजातील ताई-माईंसोबतच्या खास गप्पा
• Traditional Haldi-Kumkum
• साखरचौथची विशेष पूजा
• Dance, Music आणि Drama performances
• गावातील सुंदर सांस्कृतिक वातावरण
• ताई-माईंसोबतच्या खास भेटी आणि सुंदर आठवणी
या vlog मध्ये मी घातलेले सुंदर traditional jewellery pieces Shree Creation चे आहेत. त्यांच्या jewellery मुळे माझा साखरचौथचा traditional look अजूनच सुंदर आणि खास वाटला.
धनसार गावची संस्कृती, कुणबी समाजाचा उत्साह आणि साखरचौथच्या या सुंदर celebration ची झलक तुम्हाला या vlog मधून नक्कीच पाहायला मिळेल.
Vlog आवडला तर Like, Comment, Share आणि tumchi_prachiti channel ला Subscribe करायला विसरू नका.
Channel: tumchi_prachiti
#TumchiPrachiti #SakharChauth #Dhansar #Palghar #KunbiSamaj #SakharChauthCelebration #HaldiKumkum #MarathiVlog #VillageVlog #MaharashtraCulture #TraditionalMaharashtra #ShreeCreation