Перейти к содержимому

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ते लालबागचा राजा | Pune to Mumbai | My First Vlog 🚩

sourabh satish jadhav

0:00 / 0:00

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ते लालबागचा राजा | Pune to Mumbai | My First Vlog 🚩

1 794 просмотра · 1 месяц назад
sourabh satish jadhav
823 подписчика
1 794 просмотра · 1 месяц назад
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ते लालबागचा राजा 🚩 | My First Vlog गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एका नव्या प्रवासाची सुरुवात… ❤️🚩 माझा पहिला Vlog आणि त्याची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनापर्यंत. प्रवास, मित्रांची साथ, गर्दी, काही सुंदर moments आणि बाप्पाचं दर्शन — हा सगळा अनुभव कॅमेऱ्यात जपण्याचा माझा छोटासा प्रयत्न. गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️ 📍 Locations: Pune → Mumbai 🙏 Shrimant Dagdusheth Halwai Ganpati 🙏 Lalbaugcha Raja 🙏 Special Thanks श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मित्र परिवार लालबागचा राजा मित्र परिवार 📸 Instagram @sourabhsatishjadhav @sagar__jadhav1669 @nocturne.pranav @niranjan_b_sonawane @sleepyhead_0550 @atharva_korpe_08 🎵 Music: Epidemic Sound If you enjoyed the vlog, don’t forget to Like ❤️ Comment 💬 Share 🚩 and Subscribe 🔔 हा फक्त पहिला प्रवास आहे… पुढचा प्रवास अजून बाकी आहे. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🚩 #GanpatiBappaMorya #DagdushethGanpati #LalbaugchaRaja #MarathiVlog #FirstVlog #GanpatiVlog #PuneToMumbai #TravelVlog #MarathiYouTuber