Перейти к содержимому

10 मिनिटांत Vermicelli Upma🌶️ | शेवयांचा उपमा ❤️ | Easy Breakfast Recipe #quickrecipe

Mangal's_Kitchen🥦

0:00 / 0:00

10 मिनिटांत Vermicelli Upma🌶️ | शेवयांचा उपमा ❤️ | Easy Breakfast Recipe #quickrecipe

68 просмотров · 2 недели назад
Mangal's_Kitchen🥦
182 подписчика
68 просмотров · 2 недели назад
झटपट शेवयांचा उपमा ❤️ | Vermicelli Upma आज Mangal's Kitchen मध्ये बनवूया झटपट, मऊ आणि चविष्ट शेवयांचा उपमा! 😍 नाश्त्यासाठी अगदी सोपा, हलका आणि स्वादिष्ट पर्याय. भाज्या, खमंग फोडणी आणि भाजलेल्या शेवयांची मस्त combination म्हणजे घरच्या घरी तयार होणारा एकदम delicious breakfast! ❤️ ही सोपी रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. 👇 व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा 💬 Comment करा ❤️ Share करा 🔔 Mangal's Kitchen ला Subscribe करा अशाच घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा! 👩‍🍳❤️ . . . #VermicelliUpma #ShevayachaUpma #ShevayachaUpmaRecipe #UpmaRecipe #BreakfastRecipe #IndianBreakfast #MarathiRecipe #MaharashtrianFood #EasyBreakfast #MangalKitchen