Перейти к содержимому

पंढरपूर ते अक्कलकोट… एक सुंदर आध्यात्मिक प्रवास❤️

Jotsna Naskar

0:00 / 0:00

पंढरपूर ते अक्कलकोट… एक सुंदर आध्यात्मिक प्रवास❤️

86 просмотров · 13 ч назад
Jotsna Naskar
5,62 тыс. подписчиков
86 просмотров · 13 ч назад
🙏 श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री स्वामी समर्थ 🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत पंढरपूर आणि अक्कलकोटचा सुंदर आध्यात्मिक प्रवास. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी, मंदिर परिसर, सुंदर धार्मिक स्थळं आणि त्यानंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन… या संपूर्ण प्रवासातील सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ 🙏 जय हरी विठ्ठल! 🙏 श्री स्वामी समर्थ! #PandharpurVlog #AkkalkotVlog #MarathiTravelVlog #SwamiSamarth #Vitthal #comedy #jotsnanaskar #marathivlog #funny #aai #marathiyoutuber #villagelife #marathi #aailove