Перейти к содержимому

1 kilo bhajnichi chakali//एक किलो भाजणीची चकली#food #recipe #foodlifemarathi #cooking

J J Food & Vlogs

0:00 / 0:00

1 kilo bhajnichi chakali//एक किलो भाजणीची चकली#food #recipe #foodlifemarathi #cooking

2 270 просмотров · 1 год назад
J J Food & Vlogs
422 подписчика
2 270 просмотров · 1 год назад
सगळ्या भाजणी पासून 1 केजी भाजणी पासून एक किलो ची चकली तयार होते अर्धा किलो तांदूळ 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ 100 ग मुगाची डाळ 50 ग्रॅम उडदाची डाळ साबुदाणा 100 ग पोहे 100 ग्रॅम 25 ग्रॅम धने 20 ग्रॅम जिरे हेच रात्री डाळ आणि तांदूळ धुऊन रात्रभर वाढवलं सकाळी कमी गॅसवर सकाळी चांगलं भाजलं मिडीयम भाजलं सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणलं पीठ चाळून नंतर त्याच्यामध्ये एक वाटी कडकडीत तेल 100 ग्रॅम तेल घेऊन टाकलं आणि 10 मिनिट रेस्ट केलं नंतर पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला घट्ट गोळा त्या पिठामध्ये चवीनुसार तिखट मीठ अर्धी वाटी तीळ आणि थोडासा ओवा एवढं टाकून घेतलं घट्ट तिंबून घेतलं मिडीयम व लागल तसं थोडं थोडं गोळा मऊ करून चकल्या करून तळून घेतल्या लागल तशा चकल्या करायच्या एकदम करून ठेवायच्या नाहीत आणि मीडियम तेल मिडीयम तो हाय असं करत तळाचं कमी गॅस ठेवायचा नाही नाहीतर तेल थंड झालं तर खूप चकली तेल पिते फास्ट मीडियम फास्ट मीडियम गॅस करत चकल्या तळून घ्यायच्या खूप छान चकल्या होतात करून बघा