सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी, खुसखुशीत, तीळ गूळाची पोळी | Gul Poli Recipe | Sankrant Special
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी, खुसखुशीत, तीळ गूळाची पोळी | Gul Poli Recipe | Sankrant Special
166 694 просмотра · 2 года назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
166 694 просмотра · 2 года назад
संक्रांत म्हणली की गूळ पोळी केलीच जाते. बर्याच पद्धतीने ही गूळ पोळी करतात. सागरने अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीची गूळ पोळी कशी करावी, गूळ पोळी साठी लागणारं प्रमाण, ती करण्याची योग्य पद्धत, अश्या सर्व बारीक बारीक टिप्ससह रेसिपी दाखवली आहे.
तुम्हालाही काही शंका असतील, तर नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद. 😀
#gulpoli #tilgulpoli #sankrantspecial #रेसिपी #sweets #sweetsrecipe #indiansweetrecipe #easycookingrecipe #marathirecipes #गूळपोळी #संक्रांत #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #recipesinmarathi #homemaderecipe #grandmasrecipe #marathirecipes #marathisanskruti #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #cookingchannel #learntocook #easycookingrecipe #learntocook #easycookingrecipe #maharashtrianfood #marathirecipes
Ingredients-
१ वाटी गूळ - 1 Cup Gul / Jaggery
शेंगदाण्याचा कूट - Shengdanyacha Kut /Penut Powder
२ चमचे बेसन पीठ - 2 Table Spoon Besan
२ चमचे तीळ - 2 Tablespoon Til
वेलदोड्याची पूड - 1/2 Table Spoon Cardamom Powder / Veldodyachi Pud
जायफळ- Jaiphal / Nutmeg
२ वाटी गव्हाचे पीठ - 2 Cup Wheat Flour / Gavhache Pith
१ चमचा मैदा - 1 table spoon flour/ Maida
मीठ -Salt / Mith
तेल - Oil / Tel
Watch More-
तीळ वडी - • मऊ आणि खुसखुशीत - तीळ वडी - पारंपरिक सोपी ...
कारळं आणि जवसाची चटणी - • पौष्टिक चविष्ट पारंपारिक झटपट होणाऱ्या तीळ...
पौष्टिक लाडू - • पौष्टिक लाडू । ५ पौष्टिक पदार्थांपासून तय...
Sankrant special,Gul poli recipe,Gool poli recipe,Jaggery,Sankrant special recipe,Bhogi chi bhaji,रेसिपी,Sweets,Sweets recipe,Indian sweet recipe,गूळ पोळी,संक्रांत स्पेशल,पारंपरिक पद्धतीची गूळ पोळी,पारंपरिक रेसिपी,खमंग संक्रांत स्पेशल गूळ पोळी,खमंग गूळ पोळी,खुसखुशीत गूळ पोळी,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,recipes
----------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar