Перейти к содержимому

नमस्कार माझा निळकंठेश्वराशी | Namskar maza | Killari Nilkanteswar song | Vikas Kharate

Vikas Kharate Killari

0:00 / 0:00

नमस्कार माझा निळकंठेश्वराशी | Namskar maza | Killari Nilkanteswar song | Vikas Kharate

20 759 просмотров · 3 года назад
Vikas Kharate Killari
1,14 тыс. подписчиков
20 759 просмотров · 3 года назад
#nilkanteswar #killari #video नमस्कार माझा निळकंठेश्वराशी | Namskar maza Killari Nilkanteswar song Vikas Kharate your query श्री निळकंठेश्वर देवांचे भक्तीगीत आहे आणि निळकंठेश्वर हे मंदिर किल्लारी ता औसा जिल्हा लातूर महाराष्ट्र मध्ये जागृत देवस्थान आहे. येथे येण्यासाठी जवळच ठिकाण लातूर 40 किमी व उमरगा 30 किमी वर आहे आणि तिथे रोज दिवशी वेगवेगळ्या सजावट व पुजा सकाळी संध्याकाळी केली जाते. व दरवर्षी श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पासून तिथे यात्रेला सुरुवात होते. व अनेक राज्यांतील व परदेशातील भाविक भक्त येतात. किल्लारी हे गाव १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपाची किल्लारी म्हणून ओळखले जाते आणि तिथे हे श्री निळकंठेश्वराचे मंदिर आहे. श्री निळकंठेश्वर मंदिर किल्लारी लोकेशन https://maps.app.goo.gl/x9gJuRVrsQ1ng... निर्माता श्री निळकंठेश्वर देवस्थान किल्लारी गीत / नमस्कार माझा निळकंठेश्वराशी गायक / रुपक कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, संगीतकार / जब्बार - धनंजय निर्माती / महेबुब स्टुडिओ सोलापूर विकास जी खराते किल्लारी जर कोणाला माझ्याकडून नवीन भक्ती गीते, मराठी चित्रपट गाणी, अल्बम साँग, लोकगीते, व इतर गाणी आणि चित्रपट कथा, स्क्रिप्ट लिहून पाहिजे असेल तर मला खाली 👇 सोशल मीडिया लिंक वर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा. Fecbook : https://www.facebook.com/profile.php?... Instagram :   / vikas_kharate86   ओम् नमः शिवाय गजर झाला    • ओम् नमः शिवाय| भक्ती गीत | om namah shivay...   राधा झाली कृष्णाची बावरी    • राधा झाली कृष्णाची बावरी | भक्ती गीत | सुप...   गणा तुझ्या नावाचा    • गणा तुझ्या नावाचा | New Ganpati song | lyr...   maha pooja Nilkanteswar Killari song Killari Nilkanteswar song Namskar maza Nilkanteswarashi Nilkanteswar song Killari Killari vikas vikas kharate killari Nilkanteswar song Nilkanteswar songs Nilkanteswar bhakthigit नित्य निळकंठेश्वर पूजा निळकंठेश्वराची गाणी किल्लारीची गाणी गाणे निळकंठेश्वराचे किल्लारी निळकंठेश्वराचे गाणे bhakthigit Marathi bhakti geet Nilkanteswar Bhajan Bhajan Nilkanteswar निळकंठेश्वराचे भक्तीगीत किल्लारी Nilkanteswarachi gani gani nilkanteswarachi Mahadevachi gani #video #Vikaskharatekillari #nilkanteswar #killari