Ravindra Mahajani: रवींद्र महाजनींचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल!; मुलगा गश्मीरसह कुटुंबीय हजर
Loksatta
0:00 / 0:00
Ravindra Mahajani: रवींद्र महाजनींचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल!; मुलगा गश्मीरसह कुटुंबीय हजर
1 707 912 просмотров · 3 года назад
Loksatta
1,68 млн подписчиков
1 707 912 просмотров · 3 года назад
Ravindra Mahajani: रवींद्र महाजनींचे (ravindra mahajani news) पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल!; मुलगा गश्मीरसह कुटुंबीय हजर
मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी (ravindra mahajani latest news) यांचं निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात फ्लॅटमध्ये त्यांच्या मृतदेह आढळला. रवींद्र यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मराठीतील विनोद खन्ना (vinod khanna) अशी त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांचे पार्थिव पुण्यातील(ravindra mahajani funeral) नवीपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं.
#ravindramahajani #gashmeermahajani #ravindramahajaninews
रिपोर्टर: सागर कासार
.
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: https://www.loksatta.com/