टॅलिनमध्ये काय पाहायचं? 🇪🇪 | Complete Marathi Travel Guide
Jagaat Bhari
0:00 / 0:00
टॅलिनमध्ये काय पाहायचं? 🇪🇪 | Complete Marathi Travel Guide
831 просмотр · 2 недели назад
Jagaat Bhari
758 подписчиков
831 просмотр · 2 недели назад
बाल्टिक सिरीजच्या तिसऱ्या भागात आम्ही पोहोचलो आहोत टॅलिन, एस्टोनिया 🇪🇪
या भागात आम्ही फिरलो टॅलिनच्या UNESCO जागतिक वारसा यादीतील ओल्ड टाउनमध्ये, अनुभवला युरोपमधील सर्वात सुंदर ख्रिसमस मार्केटपैकी एक, पाहिलं प्रसिद्ध Alexander Nevsky Cathedral, KGB Prison Cells आणि शहरातील अप्रतिम व्ह्यूपॉइंट्स.
तसंच आम्ही घेतला मध्ययुगीन काळाचा अनुभव प्रसिद्ध Olde Hansa रेस्टॉरंटमध्ये, जिथे असं वाटतं की आपण थेट १५व्या शतकात पोहोचलो आहोत!
📍 या व्हिडिओमध्ये:
✔️ Tallinn Christmas Market
✔️ Alexander Nevsky Cathedral
✔️ Kohtuotsa Viewpoint
✔️ St. Catherine's Passage
✔️ Raeapteek – Europe's oldest pharmacy
✔️ KGB Prison Cells
✔️ Olde Hansa Restaurant
✔️ Tallinn Old Town
Tales of Reval: https://www.freetour.com/tallinn/tale...
जर व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#Tallinn #Estonia #ChristmasMarket #BalticSeries #MarathiVlogger #EuropeTravel #tallinnoldtown