Перейти к содержимому

टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe

212 923 просмотра · 4 г. назад
Sarita's Kitchen
2,7 млн подписчиков
212 923 просмотра · 4 г. назад
टिफिनसाठी वेगळं वाटण बनवुन चटपटीत बटाटा भाजी?जिभेला चव येईल अशी Tiffin Box recipe साहित्य वाटण टोमेटो 2 छोटे जिरे 1 tsp आले 1 inch लसुण 6-7 कढीपत्ता 25-30 पाने तेल मोहरी बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम तयार वाटण हिंग 2 चिमटी हळद 1/4 tsp उकडलेल्या बटाटा फोडी 4 मध्यम बटाटे मीठ मिरची पाउडर 1 tsp गरम मसाला पावडर 1/2 tsp धणे पूड 1 tsp कोथिंबीर मुलांच्या टिफिन ला त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर ही हे खास स्पेशल वाटण बनवुन बनवा टिफिन साठी बटाटा भाजी | लहान मुलाना नक्की आवडेल, उन्हाळ्यात जिभेची चव वाढवेल अशी बटाटा भाजी रेसिपी, potato sabji recipe, आलू सब्जी recipe, उकडलेल्या बटाट्याची भाजी, tiffin Recipe, टिफिन साठी भाज्या नक्की बनवुन पहा | त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर बनवा ही vegla वाटण घालून बटाटा भाजी | #टिफिनरेसीपी #वेगळंवाटणवापरूनचटपटीतबटाटाभाजी #टिफिनभाजी #saritaskitchen #rojachyajevanasatgibhaji #aalukisabji #tiffinrecipes #saritasrecipes