Перейти к содержимому

आजीकडून शिकले रवा बेसन लाडूचे हे खास सीक्रेट,योग्य प्रमाण आनि सोपी पद्धत | Rava Besan Ladoo Recipe

Gharoghari Annapurna

0:00 / 0:00

आजीकडून शिकले रवा बेसन लाडूचे हे खास सीक्रेट,योग्य प्रमाण आनि सोपी पद्धत | Rava Besan Ladoo Recipe

63 576 просмотров · 7 часов назад
Gharoghari Annapurna
347 тыс. подписчиков
63 576 просмотров · 7 часов назад
आजीकडून शिकले रवा बेसन लाडूचे हे खास सीक्रेट,योग्य प्रमाण आनि सोपी पद्धत | Rava Besan Ladoo Recipe आजीकडून शिकलेली रवा बेसन लाडूची ही खास पारंपरिक रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे लागणारे साहित्य (Ingredients)रवा: ३०० ग्रॅम (२ वाटी)बेसन पीठ: ८० ग्रॅम (१ वाटी) तूप: १५० ग्रॅम (बेसन भाजण्यासाठी) + ३ छोटे चमचे (रवा भाजण्यासाठी) साखर: ३०० ग्रॅम (२ वाटी) पाणी: १ वाटी इतर साहित्य: केसर, चारोळी, वेलची पूड, जायफळ आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्स. Ingredients Suji / Semolina (रवा): 300 grams / 2 cups (वाटि) Gram flour / Besan (बेसन): 80 grams / 1 cup (वाटि) Clarified butter / Ghee (तूप): 150 grams (for roasting besan) Clarified butter / Ghee (तूप): 3 tsp (for roasting suji) Sugar (साखर): 300 grams / 2 cups (वाटि) Water (पाणी): 1 cup (वाटि) Charoli/ Cuddapah almond Cardamom powder (वेलची पावडर) Nutmeg (जायफळ) Dry fruits (ड्राय फ्रूट्स) लाडू बनवण्याची संपूर्ण कृती (Step-by-Step Recipe) १. रवा भाजणेसर्वात आधी कढईमध्ये ३ छोटे चमचे तूप गरम करायला ठेवा.तूप गरम झाले की त्यात २ वाटी (३०० ग्रॅम) रवा घाला.रवा मिडीयम टू लो फ्लेमवर (मध्यम ते मंद आचेवर) छान तांबूस रंग येईपर्यंत आणि मस्त दाणेदार होईपर्यंत सतत हलवत भाजून घ्या.रवा चांगला भाजून झाला की तो एका मोठ्या परातमध्ये काढून घ्या. २. बेसन भाजणेआता त्याच कढईमध्ये मोजून घेतलेले १५० ग्रॅम तूप घाला.तूप वितळले की त्यात ८० ग्रॅम (१ वाटी) बेसन पीठ घाला.बेसन पीठ अगदी मंद आचेवर सतत ढवळत राहून त्याचा छान नारंगी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. (गॅस मोठा करू नका, नाहीतर बेसन करपू शकते).बेसन व्यवस्थित भाजून झाल्यावर, परातीत काढून ठेवलेल्या भाजलेल्या रव्यामध्येच हे गरम बेसन आणि तूप ओता. ३. पाकाची तयारी (Sugar Syrup)एका चहाच्या पॅनमध्ये ३०० ग्रॅम (२ वाटी) साखर आणि १ वाटी पाणी एकत्र करा.यामध्ये सोबतच केसरचे काही धागे घाला, ज्यामुळे लाडूला छान रंग आणि स्वाद येईल.गॅस चालू करून हा पाक एक तारी येईपर्यंत चांगला शिजवून घ्या. ४. मिश्रण एकत्र करणेतुमचा एक तारी पाक तयार झाला की, तो गरम असतानाच परातीमधील रवा आणि बेसनाच्या मिश्रणात ओता.लगेचच त्यात चारोळी, वेलची पूड, किसलेले जायफळ आणि बारीक केलेले ड्राय फ्रूट्स घाला.चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण छान एकजीव (मिक्स) करून घ्या. ५. लाडू वळणेमिश्रण एकजीव झाल्यानंतर ते परातमध्ये एका बाजूला दाबून (सेट करून) ठेवा, जेणेकरून ते जास्त वेळ गरम राहील.आता मिश्रणाचा जेवढ्या आकाराचा लाडू बांधायचा आहे, तेवढाच भाग बाजूला घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या.मिश्रण थंड होऊन कडक होण्यापूर्वी भराभर सर्व लाडू वळून तयार करा. तुम्हाला पाक एक तारी झाला आहे की नाही हे ओळखण्याची सोपी ट्रिक जाणून घ्यायची आहे का? की लाडू मऊ आणि रसरशीत होण्यासाठी आणखी काही खास टिप्स हव्या आहेत? मग विडिओ पूर्ण बघा gharoghari annapurna, घरोघरी अन्नपूर्णा, gharoghari annapurna recipes, gharoghariannapurna rava besan ladoo recipe, sweet recipe, rava besan ladoo, rava besan ladoo recipe, rava besan ladoo recipe in marathi, rava besan laddu, suji besan ladoo, suji besan laddu recipe, besan ladoo recipe, besan ladoo recipe in marathi, rava ladoo recipe, rava ladoo recipe in marathi, sooji besan ladoo, besan rava ladoo, traditional ladoo recipe, easy ladoo recipe, homemade ladoo recipe, diwali ladoo recipe, diwali special recipe, marathi recipes, maharashtrian recipes, आजीची रेसिपी, रवा बेसन लाडू, रवा बेसन लाडू रेसिपी, बेसन लाडू, रव्याचे लाडू, बेसन रवा लाडू, दिवाळीचे लाडू, बेसन लाडू रेसीपी, .Rava Besan Ladoo for Ganpati, Rava Besan Ladoo Recipe, Ganpati Special Rava Besan Ladoo, Besan Ladoo for Prasad, Rava Besan Laddu, Traditional Ganpati Ladoo, Homemade Ganpati Prasad, Festival Special Ladoo, Maharashtrian Ganpati Recipe,Ganpati Special Ladoo, Ganpati Bappa Ladoo, Ganpati Naivedya Recipe, Ganpati Prasad Recipe, Ganpati Special Recipe, Ganpati Bappa Prasad, Ganesh Chaturthi Special Recipe, Ganesh Chaturthi Ladoo, Ganpati Naivedya, Ganpati Prasad, Bappa Sathi Ladoo, Bappa Cha Naivedya, गणपती बाप्पासाठी लाडू, गणपतीचा नैवेद्य, गणपती स्पेशल रेसिपी, बाप्पासाठी खास लाडू, गणपती प्रसाद, गणेश चतुर्थी स्पेशल, #RavaBesanLadoo #BesanLadoo #RavaLadoo #LadooRecipe #DiwaliRecipes #MarathiRecipe #RavaBesanLadoo #BesanLadoo #RavaLadoo #LadooRecipe #DiwaliRecipe #DiwaliSpecial #MarathiRecipes #MaharashtrianRecipes #TraditionalRecipe #AajichiRecipe #HomemadeLadoo #FestiveRecipe