घरात पार्सलचा ढीग अन् सासूबाईंचा हिशोब! 📦 | सासूबाई VS सुनबाई | Part - 8 | #saausuuncomedy #comedy
Sasu Sun Comedy
0:00 / 0:00
घरात पार्सलचा ढीग अन् सासूबाईंचा हिशोब! 📦 | सासूबाई VS सुनबाई | Part - 8 | #saausuuncomedy #comedy
289 просмотров · 2 дн. назад
Sasu Sun Comedy
461 подписчик
289 просмотров · 2 дн. назад
घरात पार्सलचा ढीग अन् सासूबाईंचा हिशोब! 📦 | सासूबाई VS सुनबाई | Part - 8 | #saausuuncomedy #comedy
सासूबाई VS सुनबाई महाभांडण PART 8 — ऑनलाइन शॉपिंगचा धुमाकूळ! 📦😂
घरात सासूबाईंनी ऑर्डर केलेल्या पार्सलचा एवढा ढीग लागलाय की कुरिअरवाल्याने घरात ऑफिसच सुरू केलंय! डिस्काउंटच्या मोहात सासूबाईंनी काय काय मागवलं? आणि सुनबाईने कसा काढला हिशोब? पाहूया या भन्नाट कॉमेडी एपिसोडमध्ये!
शेवटी नवऱ्याचं पाकीट वाचणार का? आणि सासूबाईंचा पुढचा प्लॅन काय असणार? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
👇 PART 9 लवकरच येत आहे!
“सासूबाईंचा मोबाईल हरवला… आणि सुनबाईवर चोरीचा आरोप!” 📱🤣
#MarathiComedy #SasuSunComedy #saausuuncomedy
#MarathiShorts #OnlineShopping #FamilyComedy #MarathiJjokes #Mahabhandan