Перейти к содержимому

मेदू वडा उपवासाचा|कुरकुरीत|लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा वडा‪@वऱ्हाडी_तडका‬fastspecial#

वऱ्हाडी तडका

0:00 / 0:00

मेदू वडा उपवासाचा|कुरकुरीत|लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा वडा‪@वऱ्हाडी_तडका‬fastspecial#

4 569 просмотров · 2 нед. назад
वऱ्हाडी तडका
1,23 тыс. подписчиков
4 569 просмотров · 2 нед. назад
मेदू वडा उपवासाचा !!शुभ नवरात्रौत्सव!! नवरात्रौत्सव म्हटले की घरोघरी उपवास...पण रोज उपवासाचा पदार्थ काय बनवावा???हा प्रश्न गृहिणींना अडचणीत आणतो. तर मंडळी चिंता नसावी,आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पौष्टिक, स्वादिष्ट, कुरकुरीत, खमंग, अगदी झटपट होणारा उपवासाचा मेदू वडा रेसिपी.... चला तर मग सदर रेसिपी पाहण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका या यु-ट्युब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.आपल्या सहकार्याच्या व भरघोस प्रतिसादाच्या अपेक्षेसह,धन्यवाद..!!!!!    / @वऱ्हाडी_तडका   सौ.माधवी मनेश यदुलवार varhaditadaka#navratrifastspecial#quickerrecipe#crispyvada#famousfood