Перейти к содержимому

अमृत सरिता गीता । भाग ११४ । श्रीमद्भगवद्गीता । अध्याय ६ - श्लोक ५ । आकाशवाणी पुणे

Akashvani Pune

0:00 / 0:00

अमृत सरिता गीता । भाग ११४ । श्रीमद्भगवद्गीता । अध्याय ६ - श्लोक ५ । आकाशवाणी पुणे

323 просмотра · 2 дн. назад
Akashvani Pune
51,5 тыс. подписчиков
323 просмотра · 2 дн. назад
आकाशवाणी पुणे श्रीमद्भगवद्गीतेतील निवडक श्लोक आणि त्याचं विवरण यावर आधारित 'अमृत सरिता गीता' ही दैनंदिन मालिका! या मालिकेचे लिखाण गीताधर्म मंडळ, पुण्याचे श्रीमद्भगवद्गीतेचे तज्ज्ञ अभ्यासक यांनी केलेले आहे. अध्याय ६ - श्लोक ५ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ॥ विवरण लेखन - डॉ. सुजाता बापट श्लोक गायन - मोहिनी गोसावी निवेदक आणि सादरकर्ते - प्रसाद कुलकर्णी (प्रथम प्रसारण - दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Android App - https://play.google.com/store/apps/de... • IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona... • Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p... #BhagavadGita #AmrutSaritaGeeta #AkashvaniPune