Перейти к содержимому

गरमागरम खमंग शिरा 😋एकदा नक्की बनवून पाहा!

MANISHA'S HOMEMADE

0:00 / 0:00

गरमागरम खमंग शिरा 😋एकदा नक्की बनवून पाहा!

23 просмотра · 7 дн. назад
MANISHA'S HOMEMADE
92 подписчика
23 просмотра · 7 дн. назад
~ मऊ, खमंग आणि स्वादिष्ट रव्याचा शिरा | Rava Sheera रेसिपी ~ आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरगुती आणि चविष्ट रव्याचा शिरा. कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा शिरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. 🥣 साहित्य: • १ वाटी रवा • १ वाटी तूप • १ वाटी साखर • २ वाट्या दूध • १ छोटा चमचा वेलची पावडर आवडीनुसार ड्रायफ्रूट घरच्या घरी नक्की बनवून पाहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. तुम्हाला शिरा कसा आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा! #RavaSheera #SheeraRecipe #SoojiHalwa #मराठीरेसिपी #शिरा #HomemadeFood #MaharashtrianFood #SweetRecipe #IndianSweets #ManishaCookingAndMasale