🚩😍श्री क्षेञ अक्कलकोट..श्री स्वामी दर्शन..🙏🙏 #akkalkot #akkalkotswami #swami #swamisamarth
3SK Forevers
0:00 / 0:00
🚩😍श्री क्षेञ अक्कलकोट..श्री स्वामी दर्शन..🙏🙏 #akkalkot #akkalkotswami #swami #swamisamarth
318 просмотров · 2 дня назад
3SK Forevers
347 подписчиков
318 просмотров · 2 дня назад
🙏🚩 माझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्री क्षेत्र अक्कलकोट... श्री स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याचा योग आला. श्रीक्षेत्र अक्कलकोट मधील श्री स्वामींचे मंदिर परिसर तसेच तेथील भक्तनिवास व पार्किंगची सोय तसेच सभोवतालचा मंदिर परिसर आपणाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.. धन्यवाद🙏🚩 जय श्री स्वामी समर्थ...