सिंधुदुर्गात 10 गुंठे एन.ए जागा आणि 5BHK फार्महाऊस.| गोवा बॉर्डर पासून अगदी जवळ.| विहीर + लागवड.#new
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
सिंधुदुर्गात 10 गुंठे एन.ए जागा आणि 5BHK फार्महाऊस.| गोवा बॉर्डर पासून अगदी जवळ.| विहीर + लागवड.#new
6 226 просмотров · 10 месяцев назад
Aaradhana Property & Consultancy
13,9 тыс. подписчиков
6 226 просмотров · 10 месяцев назад
सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावामध्ये अधिकृत डांबरी रस्त्याला लागून 10 गुंठे एन.ए जागा आणि 5BHK कोकणी फार्महाऊस विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. सदर फार्महाऊस 1600-1700 स्क्वेअर फूट असून पूर्णपणे सुस्थितीत आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत ही प्रॉपर्टी असून रस्त्याला लागून आहे. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर ह्या प्रॉपर्टी मध्ये आहे. जागेमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे ह्यामध्ये आंबा नारळ सुपारी काजू फणस लिंबू अश्या झाडांचा समावेश आहे.
◼️Property Details :-
10 Gunthe NA Plot With Konkani bunglow.
Variety Of Plantation.
Clear Title
Single Owenar
Seprate 7/12
◼️Nearest Place :-
Sawantwadi City & Market :- 7 Km
Mumbai - Goa Highway :- 2.5 Km
Banda Market :- 5 Km
Goa Border :- 7 Km.
☑️2% Brokarage Applicable
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.