आर्महोल फिटिंग का बिघडते? ही १ चूक टाळा! 📏#blouse
Stitching Sopp Ahe With Kavita🪡
0:00 / 0:00
आर्महोल फिटिंग का बिघडते? ही १ चूक टाळा! 📏#blouse
13 938 просмотров · 1 месяц назад
Stitching Sopp Ahe With Kavita🪡
1,99 тыс. подписчиков
13 938 просмотров · 1 месяц назад
ब्लाउजच्या आर्महोलमध्ये (मुंड्यात) झोळ येतोय किंवा फिटिंग चुकतंय? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे! या व्हिडिओमध्ये मी आर्महोल ॲडजस्टमेंटची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत सांगितली आहे.
आर्महोल मोजताना होणाऱ्या सामान्य चुका.
मुंड्यातील घोळ (Wrinkles) काढण्याची सोपी ट्रिक.
स्टेप-बाय-स्टेप परफेक्ट आर्महोल मार्किंग.
वेगवेगळ्या मापांसाठी आर्महोल कसा ॲडजस्ट करावा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🪡✨
armhole adjustment, blouse armhole fitting, blouse cutting tips, armhole wrinkles solution, stitching tips for beginners, perfect armhole cutting, tailoring classes in marathi.
blouse fitting problems, blouse armhole marking, how to fix armhole wrinkles, tailoring course, stitching class, Stitching Sopp Ahe With Kavita.
आर्महोल फिटिंग, ब्लाउज कटिंग, मुंड्यातील झोळ, शिलाई टिप्स, मोफत ब्लाउज क्लास.
#blouse #stitching #tailoringtips #armhole #blousecutting #marathistitching #stitchingwithkavita #freeclasses