Перейти к содержимому

मृदंगाला पीठ (कणिक) कसे लावावे बरं? | भन्नाट सोपी पद्धत | पखवाज गुरु | Pakhawaj Guru Shrikant Gurav

Shri Music

0:00 / 0:00

मृदंगाला पीठ (कणिक) कसे लावावे बरं? | भन्नाट सोपी पद्धत | पखवाज गुरु | Pakhawaj Guru Shrikant Gurav

18 297 просмотров · 3 года назад
Shri Music
28,9 тыс. подписчиков
18 297 просмотров · 3 года назад
श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास || श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु ' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो. आपला पखवाज गुरू मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. पखवाजाला पीठ कसे लावावे याची सोपी पद्धत पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल या व्हिडिओची लिंक 👇    • Pakhawaj Guru | Basic Bol | Lesan 1| पखवाज...   सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल या व्हिडिओची लिंक 👇    • सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती पखवाजवर...   पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास) या व्हिडिओची लिंक 👇    • पखवाज गुरु | मृदंगाची उत्पत्ती (इतिहास) व ...   संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव. व्हिडिओ एडिटिंग- श्री. श्रीकांत लक्ष्मण गुरव #Shri_Music #shrikant_laxman_gurav #aarti #आरती_वाजवायला_शिका #Shrikant_Laxman_Gurav #Pakhawajla_Pith_Kase_Lavayache #कणिक #Kanik #Mrudang #पखवाज #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #Music #Bhajan #An_Introduction_Of_Pakhawaj #Lesson #Information #प्राथमिक_बोल #मुळाअक्षरे #पखवाजाला_पीठ_कसे_लावावे #how_to_apply_dough|aata_on_Pakhawaj