आयुर्वेदानुसार Powerful Morning Routine । Dr. Malhar Nesri । Marathi Podcast । The Postman
The Postman
0:00 / 0:00
आयुर्वेदानुसार Powerful Morning Routine । Dr. Malhar Nesri । Marathi Podcast । The Postman
108 556 просмотров · 1 год назад
The Postman
279 тыс. подписчиков
108 556 просмотров · 1 год назад
स.न.वि.वि.,
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्याचं पत्र.
आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर दिवस कसा जातो हे ठरतं. त्यामुळे सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाचं उत्तम मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे हा या पत्राचा विषय आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉ. मल्हार नेसरी.
सकाळी उठण्याची योग्य वेळ कुठली?, सकाळी सगळ्यात आधी पोटात काय गेलं पाहिजे?, चहा अनशेपोटी घेण्यासाठी योग्य आहे का?
या अशाच प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी, त्यांवर चर्चा करण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे डॉ. मल्हार नेसरी यांनी. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी द पोस्टमनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आमचे वॉर्डरोब पार्टनर:
Janata Khadi Bhandar, 593, Laxmi Rd, opposite Canara bank, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/iNAwUiXUHu63C...
00:00 सुरुवात
01:06 वक्त्यांची ओळख
03:36 झोपण्याची योग्य वेळ कुठली?
04:41 झोपायच्या आधी काय काय काळजी घेतली पाहिजे?
05:50 रात्रीचा आहार कसा असावा?
06:20 सकाळी उठण्याची योग्य वेळ कुठली? आणि त्याचं महत्त्व
07:25 रात्रपाळी करणाऱ्यांसाठी सकाळचं रुटीन कसं असावं?
09:28 रात्रपाळी करणाऱ्या लोकांमध्ये दोषांचा समतोल कसा बिघडतो?
10:45 सकाळी तोंडात असलेली लाळ गिळावी की बाहेर टाकून द्यावी?
11:58 सकाळी सगळ्यात आधी पोटात काय गेलं पाहिजे?
12:48 नस्य, वमन यांसारख्या क्रिया कराव्यात का?
13:56 वमन म्हणजे नेमकं काय? ते कोणी आणि कधी केलं पाहिजे?
14:42 तिन्ही दोषांनुसार - ते दोष असलेल्या लोकांनी नेमकी कोणती क्रिया सकाळी केली पाहिजे?
15:24 सकाळच्या पहिल्या तासात होणाऱ्या चुका कोणत्या? त्या कशा टाळाव्यात?
17:22 आयुर्वेदात शिवांबू प्राशन सांगितले आहे का?
17:47 चहा अनशेपोटी घेण्यासाठी योग्य आहे का?
18:58 नाश्ता किती प्रमाणात असला पाहिजे आणि काय असला पाहिजे?
20:17 नाश्ता हलका पाहिजे का?
20:40 अजून काही असे पदार्थ जे सकाळच्या आहारात असायलाच पाहिजेत?
21:49 नाश्त्याची योग्य वेळ कोणती? प्रमाण किती असलं पाहिजे?
22:19 प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने नाश्त्यामध्ये काय काय ठेवलं पाहिजे?
23:31 दिवसाच्या कोणकोणत्या वेळांमध्ये शरीरातील कोणकोणते दोष हे जास्त कार्यरत असतात?
24:55 अंघोळीची योग्य पद्धत आणि वेळ कोणती, अंघोळीला गरम पाणी योग्य की गार पाणी?
27:09 अंघोळ करण्याची विशिष्ट पद्धत आहे का?
28:10 लहान मुलांच्या सकाळच्या रुटीनमध्ये पालकांनी घ्यावयाची विशेष काळजी
29:44 अशा कोणत्या आयुर्वेदिक क्रिया ज्या प्रत्येक व्यक्तीने ३ ते ६ महिन्यातून एकदा केल्याच पाहिजेत
30:49 दिवसभर काम करणाऱ्यांचं सकाळचं रुटीन कसं असलं पाहिजे?
31:56 वयानुसार दिनचर्येत कसे बदल असले पाहिजेत?
35:17 आयुर्वेदानुसार कोणतं दूध योग्य? गायीचे की म्हशीचे?
36:03 चाळीशी पार केलेल्या लोकांनी आपल्या दिनचर्येत नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे?
37:45 कॅन्सरची तीव्रता अशाप्रकारे कमी केली जाते
38:42 ब्लॅक कॉफीमध्ये बटर टाकून घेणे कितीपत योग्य?
40:15 अंड्यांच्या पदार्थाने दिवसाची सुरुवात करावी का?
41:40 प्रोटीन इन्टेकबद्दल आयुर्वेद काय सांगतो?
43.05 कोणकोणत्या वयोगटाच्या लोकांनी कसे व्यायाम केलेच पाहिजेत? जिम करणाऱ्या लोकांचं सकाळचं रुटीन कसं असावं? आणि त्यांच्या आहारात काय असावं?
45:14 उन्हाळ्यात सकाळचं रुटीन कसं असावं?
46:48 उन्हाळ्यात आंब्याचं प्रमाण किती असलं पाहिजे?
47:56 आमरसात दूध टाकणं योग्य आहे का?
48:37 उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील सकाळच्या रुटीनमध्ये काय बदल केले पाहिजेत?
50:50 हिवाळ्यात सकाळच्या रुटीनमध्ये काय बदल केले पाहिजेत?
51:45 Intermittent Fasting बद्दल आयुर्वेद काय सांगतो?
54:04 सगळ्यांना लागू होतील अशा टिप्स
57:06 समारोप
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
Clinic mobile numbers -
1) +91 8624899929 (whatsapp)
2)+91 87676 47438
3) Whatsapp message link - https://wa.link/9ciwz7
4) Clinic Location - https://maps.app.goo.gl/ouUDKGZ6qPwKv...
5) Social Links -
Instagram - https://www.instagram.com/medhamrut_a...
YouTube - / @doctormalhar
6) email - medhamrutayurved@gmail.com
7) Check out our reviews on - https://g.co/kgs/8HYmZMS
#DrMalharNesri #MalharNesri #ThePostman #Podcast #MarathiPodcast #Nirupan #Ayurveda #Ayurvedic #Dinacharya #AyurvedicMorningRoutine #MorningRitualsAyurveda #Nashta #Breakfast #MorningBreakfast #RightTimeToSleep #HealthySleepHabits #BestTimeToSleep #MorningRoutines #PowerfulMorningRoutine #AyurvedaWisdom #MorningWithAyurveda #AyurvedaDailyRoutine #HealthyMorningStart #DailyRitualsThatHeal #AyurvedaForLife #StartYourDayRight #Pune #Maharashtra