🎊 बाशिंगाचं बळ | लग्नाच्या या सुंदर परंपरेमागचा अर्थ | पारंपरिक हळदी गीत आणि ओव्या
Mai Marathi
0:00 / 0:00
🎊 बाशिंगाचं बळ | लग्नाच्या या सुंदर परंपरेमागचा अर्थ | पारंपरिक हळदी गीत आणि ओव्या
40 556 просмотров · 2 года назад
Mai Marathi
681 тыс. подписчиков
40 556 просмотров · 2 года назад
बाशिंग... ही केवळ शुभेच्छा वस्तू नाही, तर नवविवाहित दाम्पत्याच्या आयुष्यभराच्या नात्याचे प्रतीक मानली जाणारी आपल्या विवाहपरंपरेतील एक सुंदर गोष्ट आहे. दोन जीवांना प्रेम, विश्वास आणि संसाराच्या बंधनात जोडून ठेवण्याचा भाव या परंपरेत दडलेला आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी केंद्रे-मुंडे विवाहसोहळ्यापूर्वी गायलेली ही पारंपरिक हळदीची गाणी आणि ओव्या खास आपल्यासाठी सादर करत आहोत.
आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातील अशा दुर्मिळ लोकपरंपरा, लोकगीते आणि ओव्या नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, हाच या प्रयत्नामागचा उद्देश आहे.
🎵 गीत : बाशिंगाचं बळ
📍 ठिकाण : महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड
🌿 परंपरा : पारंपरिक विवाहगीत व हळदीच्या ओव्या
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe जरूर करा.
⚠️ Disclaimer
This video is published for cultural, traditional and educational purposes. The folk songs and ovi presented here are traditional community heritage passed down through generations. The performance was recorded by the Mai Marathi channel at the wedding ceremony. This video is intended to preserve and showcase Maharashtra's folk traditions and cultural heritage.
#️⃣
#बाशिंगाचंबळ #हळदीचीगाणी #लोकगीत #ओव्या #महाराष्ट्राचीपरंपरा #MarathiFolk #LokGeet #HaldiSongs #MaiMarathi
बाशिंगाचं बळ
bashingacha bal