PWD + WRD भरती 2026 🔥| स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पात्रता काय? संपूर्ण माहिती | #mpsc #mpscexam
MPSC Factory - PSI,STI, तलाठी, लिपिक व इतर पदे
0:00 / 0:00
PWD + WRD भरती 2026 🔥| स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पात्रता काय? संपूर्ण माहिती | #mpsc #mpscexam
18 925 просмотров · 2 нед. назад
MPSC Factory - PSI,STI, तलाठी, लिपिक व इतर पदे
66,3 тыс. подписчиков
18 925 просмотров · 2 нед. назад
PWD Bharti 2026 | WRD Bharti 2026 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | Civil Engineering Assistant CEA | PWD WRD Recruitment | CEA Qualification Maharashtra
PWD आणि WRD विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant – CEA) पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय असते, कोणते विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात आणि भरतीची तयारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.
📌 या व्हिडिओमध्ये काय पाहणार?
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) म्हणजे काय?
✅ CEA पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय?
✅ कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?
✅ PWD आणि WRD मधील CEA पदाची माहिती
✅ अर्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
✅ भरतीच्या जाहिरातीतील पात्रता कशी समजून घ्यावी?
✅ CEA भरतीच्या तयारीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
🔔 PWD, WRD, MPSC, सरळसेवा आणि महाराष्ट्रातील नवीन सरकारी भरती अपडेट्ससाठी Maharashtra Academy YouTube Channel ला SUBSCRIBE करा आणि Bell Icon दाबा.
👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा.
📲 Civil Engineering करणाऱ्या मित्रांना SHARE करा.
💬 CEA पात्रतेबाबत तुमचा प्रश्न COMMENT मध्ये नक्की विचारा.
📲 Maharashtra Academy App Download करा
🔹 Android:
https://play.google.com/store/apps/de...
🔹 iOS:
https://apps.apple.com/in/app/maharas...
🌐 Official Website:
https://saravtest.com/
📞 WhatsApp Support:
https://wa.me/9158585909
📢 Telegram Channel Join करा:
https://t.me/maharashtra_academy_pune
🟢 WhatsApp Channel Follow करा:
https://whatsapp.com/channel/0029Vag1...
#PWDBharti2026 #WRDBharti2026 #PWDBharti #WRDBharti #CivilEngineeringAssistant #CEABharti #CEA #PWDRecruitment #WRDRecruitment #स्थापत्यअभियांत्रिकीसहाय्यक #MaharashtraBharti #MaharashtraBharti2026 #GovernmentJobs #MaharashtraJobs #सरकारीनोकरी #सरळसेवाभरती #CivilEngineering #EngineeringJobs #Bharti2026 #MaharashtraAcademy