रात्री एकट्याने अनुभवलेला राजगड🐾 । आणि दिवसा राजगड–तोरणा रेंज ट्रेक! 🔥
Solo_trekker_teju
0:00 / 0:00
रात्री एकट्याने अनुभवलेला राजगड🐾 । आणि दिवसा राजगड–तोरणा रेंज ट्रेक! 🔥
5 355 просмотров · 3 недели назад
Solo_trekker_teju
2,4 тыс. подписчиков
5 355 просмотров · 3 недели назад
माझा प्लॅन होता काहीतरी वेगळाच…
रात्री राजगडावर पोहोचून सुवेळामाची, संजीवनी माची, पद्मावती माची आणि बालेकिल्ला असा पूर्ण दुर्गदर्शनाचा अनुभव घ्यायचा होता.
पण रात्री उशिरा पोहोचल्यामुळं आणि त्यातच पाऊस, दाट धुकं आणि जोराचा वारा यामुळे मला सुवेळा माची करून यायलाच वाजले पहाटेचे ४, जोरात पावसाने पूर्ण भिजल्यामुळे अंगात थंडी भरलेली आणि दाट धुक्यामुळे आजूबाजूचं काहीच नीट दिसत नव्हतं, म्हणून ठरवलं मंदिरात झोपून बाकी दुर्ग दर्शन सकाळी करावं...
या प्रवासात प्लॅनपेक्षा परिस्थिती मोठी होती…
पण सह्याद्रीने दिलेला अनुभव त्याहून मोठा होता. 🐾
या vlog मध्ये मी घेतलेला थरारक अनुभव नक्की बघा आणि
तुम्हाला हा vlog आवडल्यास
Like 👍 | Comment 💬 | Share 🔥 | Subscribe ❤️ करायला विसरू नका.
#Rajgad #RajgadFort #RajgadNightTrek #SoloNightTrek #Sahyadri #SahyadriTrek #MaharashtraTrekking #FortTrekking #NightTrek #SoloTrek #MarathiVlogger #SahyadriChaRatkida #RajgadVlog #TrekkingVlog #जयशिवराय