| भाग 9 विहानला ड्रग्ज कोणी दिले? | भूमी-विहानच्या नात्यात नवा ट्विस्ट |
रेशीमगाठी
0:00 / 0:00
| भाग 9 विहानला ड्रग्ज कोणी दिले? | भूमी-विहानच्या नात्यात नवा ट्विस्ट |
4 996 просмотров · 1 дн. назад
रेशीमगाठी
35,7 тыс. подписчиков
4 996 просмотров · 1 дн. назад
विहानच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न! | ड्रग्जमागे कोणाचा हात
विहान आणि भूमीच्या नात्यात अखेर एक नवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या या नात्याला सुखाची सुरुवात मिळणार की नव्या संकटाला तोंड द्यावे लागणार? पार्टीमध्ये विहानला ड्रग्ज देण्यामागे नेमके कोण होते आणि त्या रहस्यमय स्त्रीचा त्याच्याशी काय संबंध आहे?
दुसरीकडे पार्थच्या साखरपुड्याचे गुपित उलगडणार असून, अग्निहोत्री वाड्यावर भूमीची भेट एका खास व्यक्तीशी होणार आहे. ही व्यक्ती पुढे भूमीच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे वळण आणणार? तसेच विहान भूमीच्या रुसण्यामागचे खरे कारण सगळ्यांपासून का लपवत आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा रोमांचक भाग 9 आणि पुढील भाग नक्की वाचा.
कथा आवडली तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#भाग9 #मराठीकथा #मराठीकादंबरी #प्रेमकथा #विहानभूमी #विहान #भूमी #रोमँटिककथा #मराठीरोमँटिककथा #प्रेमआणिसंकट #रहस्यमयकथा #कथामराठी #मराठीस्टोरी #अग्निहोत्रीवाडा #पार्थ #मराठीकहाणी
सूचना: या कथेतील सर्व पात्रे, घटना आणि नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, अथवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही. जर तसे काही आढळल्यास, तो केवळ एक योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचाही अवमान करण्याचा या कथेचा कोणताही हेतू नाही.
या व्हिडिओचे थंबनेल अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी AI च्या साहाय्याने फोटो जनरेट केले गेले आहेत. सर्व Image Credits AI तंत्रज्ञानाला जाते.
,