श्राप देतो सलमानभाई😳तपस्या भंग केली |Team Bhf|🙏 Being Human Pandharpur | Sangali |
Being Human Pandharpur
0:00 / 0:00
श्राप देतो सलमानभाई😳तपस्या भंग केली |Team Bhf|🙏 Being Human Pandharpur | Sangali |
14 298 просмотров · 2 года назад
Being Human Pandharpur
549 тыс. подписчиков
14 298 просмотров · 2 года назад
श्राप देतो सलमानभाई😳तपस्या भंग केली
आपल्या मदतीची गरज आहे
रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
a helping had as a being humam
🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
BANK DETAILS
Bank name: Bank of maharashtra
A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
A/c. No: 60428204821
IFSC: MAHB0000237
Branch: Pandharpur jyothi complex 413304
फोन पै/गुगल पै 9665588423
सलमान भाई आतार
बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
9665588423
#beinghumanpandharpur
#social_work
#beinghuman
#help
#maharashtra
#teambhf
#pandharpur
#helpvideo
#beingviral
#महाराष्ट्र
#सांगली
#sangli