English Grammar Demo | Interview Round | Pavitra Portal | शिक्षक भरती 25-26 |
Maha Shikshak Academy
0:00 / 0:00
English Grammar Demo | Interview Round | Pavitra Portal | शिक्षक भरती 25-26 |
1 584 просмотра · 2 дня назад
Maha Shikshak Academy
1,25 тыс. подписчиков
1 584 просмотра · 2 дня назад
📚 Interview Round | Demo Lesson Planning ची तयारी कशी करावी?
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या Interview Round मध्ये Demo Lesson / Lesson Planning सादर करताना नेमकी तयारी कशी करावी?
या व्हिडिओमध्ये आपण Demo Lesson Planning संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ Lesson Plan म्हणजे काय?
✅ Lesson Plan मध्ये कोणते मुद्दे असावेत?
✅ Learning Objectives कसे लिहावे?
✅ Previous Knowledge कसे नमूद करावे?
✅ Teaching-Learning Materials (TLM)
✅ Teaching Method / Strategy
✅ Blackboard Work कसे करावे?
✅ विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवावा?
✅ Demo Lesson सादर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
✅ Interview Round साठी Lesson Planning ची प्रभावी तयारी
🎯 हा व्हिडिओ विशेषतः पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या Interview Round साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे.
📌 Channel: Maha Shikshak Academy
📌 Subscribe करा आणि शिक्षक भरती, TAIT, CTET, Pavitra Portal आणि Interview Preparation संदर्भातील नवीन व्हिडिओंसाठी जोडलेले रहा.
💬 तुमच्या मनातील प्रश्न Comment kara