आपला व्यवसाय शोधायचा कसा…?
अंतोदय
0:00 / 0:00
आपला व्यवसाय शोधायचा कसा…?
220 просмотров · 2 недели назад
अंतोदय
40 подписчиков
220 просмотров · 2 недели назад
मराठी तरुणांनी आपला व्यवसाय कसा निवडायचा..?
#अंत्योदय #marathi #पॉडकास्ट
🎙️ अंतोदय Podcast मध्ये तुमचं स्वागत आहे!
या Podcast मध्ये आपण अशा व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधतो, ज्यांचा प्रवास, अनुभव, संघर्ष आणि विचार आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातात.
आजच्या भागात प्रा.महेश जोशी सर यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्या प्रवासातील चढ-उतार, महत्त्वाचे निर्णय, आलेली आव्हाने आणि त्यातून मिळालेले अनुभव या संवादातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हा Podcast शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला मुद्दा Comment मध्ये सांगा.
👍 Video आवडला तर Like करा
🔔 अशाच Podcast आणि नवीन Stories साठी Channel Subscribe करा
📤 हा Podcast तुमच्या मित्रांसोबत Share करा
Connect With Us:
Instagram: https://www.instagram.com/antyoday_?utm_so...
Business/Collaboration: +91 9921613113
Guest: प्रा.महेश जोशी सर
(संचालक : मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस, वसमत)
Host: Arjun Hambarde
Podcast: अंतोदय
#Antoday #AntodayPodcast #MarathiPodcast #PodcastMarathi #Maharashtra #MarathiYouTube #Entrepreneurship #BusinessPodcast #MarathiYouth