“आधुनिक गाय गोठा कसा असावा? | डेअरी फार्मची खास मुलाखत | Dairy Farming Maharashtra”
स्वराज्य कृषि मॉल
0:00 / 0:00
“आधुनिक गाय गोठा कसा असावा? | डेअरी फार्मची खास मुलाखत | Dairy Farming Maharashtra”
11 362 просмотра · 8 дней назад
स्वराज्य कृषि मॉल
6,74 тыс. подписчиков
11 362 просмотра · 8 дней назад
गोठ्यातील चाऱ्याचे नियोजन अझोला, मुरघास, हायड्रोफोनिक सिस्टम, मिल्किंग पार्लर सिस्टम आणि mangamnet.
1. मिल्किंग पार्लर मुळे दुध लवकर काढता येते
2. चारा नियोजन असल्याने दुध उत्पादन वाढते
3.हायड्रोफोनिक मुळे माती विना चारा निर्मिति करता येते.
4. अझोला मुळे मिनरल च खर्च कमी होतो.
संपर्क..
स्वराज्य कृषि मॉल,
निमगाव पागा, संगमनेर, अहिल्यनगर
मो. न..9881491211 #agricultureworld #farmerchoice #farmerlife #दुधउत्पादकशेतकरी #रॉयलशेतकरी #viralreels