Перейти к содержимому

गणपतीसाठी कोकणात येताय? 🚗मुंबई-गोवा महामार्गावरील हे मार्ग नक्की पाहा | DYSP शशिकांत पवार

Shakti News Marathi

0:00 / 0:00

गणपतीसाठी कोकणात येताय? 🚗मुंबई-गोवा महामार्गावरील हे मार्ग नक्की पाहा | DYSP शशिकांत पवार

51 781 просмотр · 5 дн. назад
Shakti News Marathi
12,6 тыс. подписчиков
51 781 просмотр · 5 дн. назад
🙏 गणपतीसाठी कोकणात येताय? ही माहिती नक्की पाहा! मुंबईहून मुंबई–गोवा महामार्गावरून कोकणात येत असाल, तर माणगावचे DYSP शशिकांत पवार यांनी सांगितलेले महत्त्वाचे मार्ग आणि वाहतूक नियोजन जाणून घ्या. 🚗 वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणता मार्ग वापरायचा? 🛣️ माणगाव परिसरात कुठे काळजी घ्यायची? 👮‍♂️ पोलिसांचे नेमके काय आवाहन आहे? गणेशभक्तांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि इतरांपर्यंत शेअर करावा. 🙏 #Ganpati2026 #Ganeshotsav2026 #Konkan #Mangaon #MumbaiGoaHighway #Raigad #TrafficUpdate #GanpatiBappa #KonkanWari Shakti News Marathi | Pratik More