Перейти к содержимому

जिंदगी के सफर में.......#जिंदगी #साँग #Jindagi ke Safar Mein #jindagi #hindisong

Akshay_Sangit

0:00 / 0:00

जिंदगी के सफर में.......#जिंदगी #साँग #Jindagi ke Safar Mein #jindagi #hindisong

146 просмотров · 13 дней назад
Akshay_Sangit
51 подписчик
146 просмотров · 13 дней назад
🎵एक छोटासा प्रयत्न________✨ 🔸चित्रपट: Aap Ki Kasam (1974) 🔸गायक: Kishore Kumar 🔸संगीत: R. D. Burman 🔸गीतकार: Anand Bakshi 🔸अभिनेते: Rajesh Khanna ➡️गाण्याची विशेषतः म्हणजे- या गाण्यात आयुष्याचा प्रवास, निघून गेलेला काळ आणि माणसाने वर्तमानाचा आनंद घेण्याची गरज याबद्दल सांगितले आहे. ➡️गाण्याचा मुख्य विचार असा आहे की - आयुष्य पुढे जात राहते; गेलेला काळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे भूतकाळात अडकून न राहता आजचा क्षण जगावा. हे गाणं विशेषतः आठवणी, बदलतं आयुष्य आणि वेळेची किंमत यांच्याशी जोडलेलं वाटतं. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही ते ऐकताना मनाला स्पर्श करतं. Hashtags- #hindisong #jindagi ke Safar mein #oldsong #akshaydhende #love