Перейти к содержимому

स्मशानात राहणारा मसनजोगी समाज, त्यांचे अनुभव आणि संघर्ष | Documentary of Masanjogi Samaj

Bhannat Teja Show и Bhannat Teja

0:00 / 0:00

स्मशानात राहणारा मसनजोगी समाज, त्यांचे अनुभव आणि संघर्ष | Documentary of Masanjogi Samaj

11 157 просмотров · 1 дн. назад
Bhannat Teja Show и Bhannat Teja
11 157 просмотров · 1 дн. назад
मसनजोगी समाज हा महाराष्ट्रातील एक अत्यंत उपेक्षित, भटक्या आणि विमुक्त जमातीतील समाज आहे. या video च्या माध्यमातून आपण त्यांच्या अंधारमयी आयुष्यावर प्रकाश टाकत आहोत. यामध्ये आपण त्यांची जीवनशैली, त्यांचा दिनक्रम, स्मशानातील अनुभव आणि लोकांकडून मिळालेली वागणूक या गोष्टी जाणून घेणार आहोत. Video Flow : 00:00 Trailer 1:46 Intro 2:34 Video Start 2:40 Family introduction 3:42 मसानजोगी समाजाचा इतिहास 4:25 हलाखीचे बालपणआणि मागतकरीवर उदरनिर्वाह 5:45 मागतकरी बंद करून स्मशानात आले 7:10 स्मशानात भीती वाटते का? 8:50 भूत प्रेताचे अनुभव 10:07 स्मशानात राहतो म्हणून घर मालकाने घरातून बाहेर काढले 10:35 रोज प्रेत बघूनच्या भावना 11:25 काम की सेवा? 12:08 लोक मोबदला देतात का? 12:55 मुलांनी यातून बाहेर पडावं? 13:25 उच्च वर्णियांकडून मिळालेली वागणूक 14:14 समाजाचा बदलता दृष्टिकोन 14:55 शाळेत मुलांशी कोणी मैत्री करत नाही 15:48 मुलांचं शिक्षण 16:15 स्मशानभूमीच्या उजेडात अभ्यास आणि महाराष्ट्रात Rank 18:00 लहानपणी भिक्षा मागण्यासाठी जायचो 19:22 दिवसरात्र कष्ट करूनही सरकार कडून सहकार्य नाही 20:00 सरणाची तयारी वर्षभर आधीच 20:45 स्मशानात असा जातो दिवस 21:30 आरोग्याची काळजी 22:45 कोरोना काळातील सेवा 24:00 कोरोना काळात बेवारस मृतदेह आणून अंतविधी केले 25:52 स्त्रियांचे स्मशानातील अनुभव 26:25 एकावेळी 4-4 प्रेत येतात 26:55 मुलींचे बाळंतपण लग्नकार्य स्मशानात 27:55 विविध समाजाची स्मशानभूमी आणि प्रथा 29:15 उठल्यापासून दिवसभराचा दिनक्रम 29:44 स्मशानात केस मोकळे सोडू नये 30:55 पूर्वीच्या लोकांच्या वागणूक आणि आताची वागणुकीतील बदल 33:00 आजूबाजूच्या ग्रामस्थांकडून या कुटुंबा बद्दलची भावना 34:30 लहान मुलांचे अनुभव 36:28 कुटुंबातील मोठ्या मुलीची संघर्षमयी कहाणी Special Credits : Host : Teja Guest : Lakshman Ghansarwad & their family On field Correspondent : Jagdish Kulkarni(Journalist ) DOP: Akshay Bile and Raswanth Mane Assistant Producer: Akshay Bile Our Social Media Handles : Instagram :https://www.instagram.com/bhannat_tej... Facebook :   / 18hxsrf9jc   For Enquiries : 📩- biletejaswini531@gmail. com Contact - 7249731907 #Bhannattejashow #Masanjogi #documentary #podcast _____________Thanks for Watching_____________