खाजगी शाळांसाठी TET बंधनकारक? | शिक्षकांसाठी मोठी अपडेट! 🔥 Teacher Recruitment I Maharashtra Teacher
Learn with Tushaar
0:00 / 0:00
खाजगी शाळांसाठी TET बंधनकारक? | शिक्षकांसाठी मोठी अपडेट! 🔥 Teacher Recruitment I Maharashtra Teacher
479 просмотров · 11 дн. назад
Learn with Tushaar
980 подписчиков
479 просмотров · 11 дн. назад
खाजगी शाळांमध्ये शिक्षकांसाठी TET बंधनकारक आहे का?
TET पात्रतेबाबत सध्या असलेले नियम, खाजगी शाळांना लागू होणाऱ्या तरतुदी, नवीन शिक्षक भरतीसाठी TETची आवश्यकता आणि शिक्षकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्ये: ✅ खाजगी शाळांसाठी TET नियम
✅ नवीन शिक्षक भरतीसाठी TET आवश्यक आहे का?
✅ अनुदानित व विनाअनुदानित शाळांबाबत नियम
✅ शिक्षकांसाठी महत्त्वाची कायदेशीर अपडेट
✅ TET संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि माहिती शिक्षक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
#TET #TET2026 #TeacherRecruitment #PrivateSchool #TETUpdate #ShikshakBharti #TeacherNews #maharashtrateacher