Перейти к содержимому

त्वचेचे शत्रू ओळखा! हे पदार्थ त्वचा करतात नष्ट | Avanti Deshpande-Nutritionist | Weight Set go

Lokmat Sakhi и Avanti Deshpande | Gut Health & Nutrition

0:00 / 0:00

त्वचेचे शत्रू ओळखा! हे पदार्थ त्वचा करतात नष्ट | Avanti Deshpande-Nutritionist | Weight Set go

4 748 просмотров · 2 мес. назад
Lokmat Sakhi и Avanti Deshpande | Gut Health & Nutrition
4 748 просмотров · 2 мес. назад
नमस्कार सखींनो! तुमची त्वचा ही तुमच्या शरीराचा आरसा असते. आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. आजच्या या विशेष भागात आहारतज्ज्ञ अवंती देशपांडे आपल्याला सांगणार आहेत की, आहार आणि त्वचेचे आरोग्य यांचा नेमका संबंध काय? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर काय परिणाम होतो? पिंपल्स (Acne) येण्यामागील खरी कारणे काय आहेत? नितळ आणि ग्लोइंग त्वचेसाठी सकाळी काय खावे? सनस्क्रीन लावणे का महत्त्वाचे आहे? घरगुती उपायांनी त्वचेचे आरोग्य कसे जपावे? जर तुम्हालाही तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या सुंदर आणि हेल्दी ठेवायची असेल, तर हा Weight Set go चा भाग शेवटपर्यंत नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि 'लोकमत सखी'ला सबस्क्राईब करायला विसरू नका. #LokmatSakhi #SkinCare #HealthyDiet #AvantiDeshpande #GlowingSkin #SkinTipsMarathi #NaturalBeauty #HealthAndWellness आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi   1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्    • Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्   2) Shopping - Lokmat Sakhi    • Shopping   3) Podcast - Lokmat Sakhi    • Podcast   4) Ask The Expert    • Ask The Experts   5) Health - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi Health Tips   6) Self Made Sakhi    • Self Made Sakhi   7) Beauty - Lokmat Sakhi    • Beauty & Makeup   8) Hair Care - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi - Hair Care