पत्नी झाली वैरीणी ✨️ संघर्षमय आणि ह्रदयस्पर्शी नाट्य प्रयोग.
𝕾𝖜𝖆𝖗𝖙𝖆𝖗𝖆𝖓𝖌
0:00 / 0:00
पत्नी झाली वैरीणी ✨️ संघर्षमय आणि ह्रदयस्पर्शी नाट्य प्रयोग.
5 204 просмотра · 1 месяц назад
𝕾𝖜𝖆𝖗𝖙𝖆𝖗𝖆𝖓𝖌
32 тыс. подписчиков
5 204 просмотра · 1 месяц назад
॥ श्री देव वेतोबा प्रसन्न॥
सिंधुदुर्गातील नवोदित कलाकारांच्या संचात...
पुन्हा एकदा रंगणार एक महान पौराणिक, संघर्षमय व हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती !
पत्नी झाली वैरिणी.
कथा संकल्पनाः तेजस चव्हाण
कलाकार
गणपतीः वीर गावडे
नारद: आनंद परब
द्वितसुरा: अक्षय केरवडेकर
राजाः तेजस चव्हाण
गुराखीः गौरव टेंबुलकर
राणीः रोहीत धुरी
मारुतीः वीर गावडे
द्वितांगी-राज कदम
संगीतसाथ
हार्मोनियमः नितीन गावडे
पखवाजः प्रसाद नाबर
झांज सुजल शेट्ये
विषेश साहाय्यकः रामेश्वर माऊली दशावतार नाट्य मंडळ घावनळे
स्थळः श्री देव वेतोबा मंदिर, आरवली
Natak
dashavtar
sayyukt dashavtar