Перейти к содержимому

कळीचा पेटीकोट कसा बनवावा? अगदी सोप्या पद्धतीने | Kali Petticoat Cutting & Stitching

शिवणगुरू

0:00 / 0:00

कळीचा पेटीकोट कसा बनवावा? अगदी सोप्या पद्धतीने | Kali Petticoat Cutting & Stitching

439 просмотров · 2 недели назад
शिवणगुरू
85 подписчиков
439 просмотров · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण कळीचा पेटीकोट अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत. ✂️🧵 या व्हिडिओमध्ये कळीचा पेटीकोट बनवण्यासाठी लागणारी कटिंग, माप घेण्याची पद्धत आणि स्टिचिंग सोप्या पद्धतीने दाखवली आहे. ज्यांना घरच्या घरी पेटीकोट शिवायला शिकायचे आहे किंवा शिवणकामाची सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. अशाच सोप्या आणि उपयोगी शिवणकामाच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. #कळीचापेटीकोट #PetticoatCutting #PetticoatStitching #SewingMarathi #Shivankam #Petticoat #Tailoring