Перейти к содержимому

चविष्ट पिठल्याचे 2 प्रकार - कुणी खाल्लं चाटून पुसून आणि कोण बसलं रुसून, ते ऐका उखाण्यातून । Pithala

Anuradha Tambolkar

0:00 / 0:00

चविष्ट पिठल्याचे 2 प्रकार - कुणी खाल्लं चाटून पुसून आणि कोण बसलं रुसून, ते ऐका उखाण्यातून । Pithala

165 957 просмотров · 4 г. назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
165 957 просмотров · 4 г. назад
पिठलं हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे, कारण तो करायला सोपा आहे आणि चवीलाही उत्तम लागतो. त्याचेच 2 प्रकार, म्हणजे वाटल्या डाळीचं पिठलं आणि ताकातलं पिठलं हे कसे करायचे, ते ह्या व्हीडियोमध्ये दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingreients:- वाटल्या डाळीचं पिठलं :- half katori gram daal 1 tbsp besan Oil Mustard seeds 10-12 petals of garlic, crushed 2 dry red chillies Asafoetida Turmeric powder Coriander leaves Red chilli powder Salt as per taste -Cumin seeds ताकातलं पिठलं:- 3 katori buttermilk 2 tbsp besan 1-1.5 tsp oil Mustard seeds Curry leaves & green chilli Cumin seeds Asafoetida Turmeric powder Salt as per taste Red chilli powder Coriander leaves #पिठलं #प्रकार #pithala #चविष्ट #अस्सल #चव #ताक #traditional #recipe #tasty #maharashtrian #original