#vasaivirar प्रस्तावित चार कोटींच्या पुलावरून वसईत राजकीय रणकंदन
NEWS AND INFO
0:00 / 0:00
#vasaivirar प्रस्तावित चार कोटींच्या पुलावरून वसईत राजकीय रणकंदन
4 797 просмотров · 5 дней назад
NEWS AND INFO
4,47 тыс. подписчиков
4 797 просмотров · 5 дней назад
वसईच्या चिंचोटी येथील प्रस्तावित पुलाच्या कामावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव मंडपाला भेट देण्यासाठी गेलेल्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रस्तावित पुलाचे काम स्थानिक नगरसेविका यांचे पती शरद भगली यांच्यामुळे रखडल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे.
News And Info Is Official News Channel For Fastest Live Updates.
It Provides The Latest Breaking News Around Maharashtra.
YouTube
/ @newsinfolive
Instagram
/ newsandinfo99
Facebook
https://m.facebook.com/newsandinfo99/...
Twitter
/ newsandinfo990
Gmail
newsandinfo0990@gmail.com
Whatsapp वर 81 81 04 04 64 या क्रमांकावर News & Info साठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा.
विश्वास तुमचा, बातम्या आमच्या
Stay Connected With Us By Subscribing The Channel For Latest News Updates.
Contact Us To Report Any News As A Citizen Reporter On ( newsandinfo0990@gmail.com ) Or ( 8181040464 ).
#vasaivirar #bva #breakingnews #latestnews #todaynews #livenews #trendingnews #newsupdate #indianews #viralnews #headlines #shockingnews #topnews #dailynews #newslive #currentaffairs #exclusive #newsalert #trending #viral #updates #liveupdate #newsfeed #reelsnews #youtubeindia #newsindia #mediacoverage #journalism #maharashtranews #marathinews #todaynews #marathiupdate